जिसे ढूंढने ने के लिए 5 जिलों की पुलिस तैनात है! अश्या घरफोडी,दुचाकी चोरिच्या अट्टल गुन्हेगाराला भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे।प्रवीण अशोक डेकाटे वय 27 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव असून भंडारा,गोंदिया, नागपुर, गडचिरोली,नागपुर ग्रामीण व चंद्रपुर जिल्ह्याची पोलिस त्याच्या शोध घेत होत्या।विशेष म्हणजे 50 पेक्षा जास्त गुन्हात त्याच्या सहभाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे।
5 नोव्हेबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या पालांदुर येथे घरफोडी च्या एक गुन्हा दाखल झाला होता।त्याच्या तपास पोलिस अधीक्षकानी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिला।तपसा अंति प्रवीण डेकाटे च्या सहभाग ह्या घरफोडीत असल्याचे समोर आले।भंडारा पोलिस त्याच्या मागावार होते।दरम्यान लाखनी तालुक्यातिल मानेगांव येथून त्याला अटक करण्यात आली आहे।विशेष म्हणजे विदर्भातील 5 जिल्ह्यात त्याने आपल्या चोरी घरफोडी च्या घटनेने हैरान करुण सोडले असून त्याच्या अटकेने 50पेक्षा जास्त गुन्हाची सिध्दि होणार आहे
