गेले 15 वर्षे पक्षाला सर्वोपरी माणुन एक निष्ठेने कार्य करत राहणार्या कार्य करकर्त्यांना राष्ट्रवादी कोंग्रेस ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिति च्या निवडणुकी मध्ये डावळून इतर पक्षातून पक्षांतर करणार्या उममेदवारांना प्राधान्य देत पक्षा कडून उमेदवारी देण्यात आली.
या मुळे अनेक राष्ट्रवादी कोंग्रेस कार्यकर्त्या मध्ये नाराजगी पाहायला मिळत आहे. यात अनेक राष्ट्रवादी कोंग्रेस च्या कार्यकत्यानी अपक्ष उममेदवारी देखील दाखल केली असेच लखणी मुरमाळी चे निष्ठावान कार्यकर्ते अमोल उर्फ गोवर्धन घुले देखील आहेत.
ज्यांना राष्ट्रवादी कोंग्रेस ने बाजूला टाकत नव्याने कोंग्रेस ला सोडून राष्ट्रवादी कोंग्रेस मध्ये प्रवेश करणारे उमराव अठोले यांना राष्ट्रवादी कोंग्रेस कडून उममेदवारी देण्यात आली आहे
