“महाराष्ट्र सरकार हि दारू विकणाऱ्याच सरकार आहे” भंडारा गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक प्रचारासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे आले असून त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केला आहे, भाजपाची सरकार असताना धानाचा बोनस वेळेवर मिळत होता मात्र आता बोनस या सरकारनी बंदच केला आहे, तर राज्यातील बार मालक शरद पवार यांच्याकडे गेले कि आमचं व्यवसाय बुळाला आमची बार चालवण्याची फीस अर्धी करा मग काय सरकारनी बार चालवण्याचे फीस अर्धी करून दिली आता तर विदेशी दारूवरील कर ५० % कर कमी केला आहे, हि सरकार गरीब दिन दलितांचं सरकार नाहो हि सरकार दारू विकणाऱ्याच सरकार आहे असे आरोप फडणवीस यांनी केला आहे,
