Crime 24 Tass

भंडारा न्यूज़ :- अनियंत्रित प्रवासी वाहन झाडाला आदळली…

एकाचा मृत्यु 14 लोक गंभीर जखमी…

अनियंत्रित काळीपिली प्रवासी वाहन झाडाला आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यु 14 लोक गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी येथे पुड़के फनीर्चर मार्ट जवळ घडली असून सपूर्ण घटना सीसीटीवीत कैद झाली आहे।भंडारा वरुन एक प्रवासी वाहन 15 प्रवाश्याना घेऊन भरधाव भंडारा वरुन तुमसर कड़े निघाले होते

दरम्यान मोहाड़ी जवळ पुड़के फर्नीचर मार्ट जवळ अचानक समोरून येणाऱ्या ऑटो गाड़ी वाचवीन्याच्या प्रयत्नात अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कड़ेला जाऊन असलेल्या झाडाला सरळ जाऊन आदळली।ह्या झालेल्या भीषण अपघातात प्रभाकर हेडाऊ नामक 65 वर्ष ह्यांच्या मृत्यु झाला असून 14 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे।जखमी मोहाड़ी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे।एस टी संप असल्याने प्रवाशी खाजगी वाहतुकीच्या साधनाना महत्व देत असल्याने ह्या अवैध वाहतुकी मुळे अनेक अपघाताला आमंत्रण मिळत आहे।

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]