कापुन ठेवलेला धान आला धोक्यात…हवामान बदलाने आजारात होणार वाढ…
भंडारा जिल्हा वासियों काळजी घ्या!! आज पासून दोन दिवस गारांसह मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचे संकेत.* होय हवामान खात्याने दिलेल्या निर्देशानुसार पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हात आज 28 डिसेंबर ते 29 डिसेंबर ह्या दोन दिवशी गारांसह मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचे संकेत दिले असून जिल्ह्यात ऑरेंज अर्लट जारी केला गेला।त्यांमुळे जिल्ह्याच्या पारा घसरणार आहे।
मध्य भारताच्या काही पट्टामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालामुळे काही भागात गारांसह मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्यां अंदाज व्यक्त केला जात असून पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याच्या ही ह्यात समावेश आहे।कडाक्याच्या थांडी नन्तर मागिल दोन दिवसापासून ढ़गाळ वातावरनामुळे जिल्ह्यात थंडीच्या जोर कमी झाला होता
त्यातच आता गारांसह पावसाचे संकेताने जिल्ह्यात धड़की भरली गेली आहे।ह्यपावसामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतात कापुन ठेवलेला उघड़यावर असलेला धान पिकाला नुकसान होण्याची शक्यता असून वातावरणाच्या बदलामुळे साथिचे रोग डोके वर काढन्याची शक्यता वर्तविली जात आहे।
आधीच ओमिक्रोन महाराष्ट्र आपले पाय रुजवत असतांना भंडारा जिल्हातिल वातावरण ओमिक्रोन पोषक ठरणार आसल्याचे भंडारा जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली असतांना सतर्क राहन्याचा सुचना देण्यात आल्या आहे।
