राष्ट्रीय महामार्गाला करड़ी ते भिलेवाड़ा जोडणारा पूल बुडाला
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा गोसेखुर्द धरणाच्या जल स्तरात वाढ करण्यात येत आहे,
मात्र याचा फटका नदीकाठावरील शेतकरी, नाले यांना बसला आहे शुक्रवार दिनांक 31 डिसेंबर ला करचखेडा जवळील पुलिया पाण्याखाली आला आहे
मात्र पर्यायी व्यवस्था म्हणून नवीन पुलाचे काम सुरू असताना आता नागरिकांसाठी पूर्णता सुरू करण्यात आला आहे
