Crime 24 Tass

12 वी सायन्स विधार्थाना सूचना

वर्ग १२ वी सायन्स नंतर B’Pharmacy / B’Agriculture/ B’Engineering/ B’Technology या कोर्स ला प्रवेश साठी महाराष्ट्र शासना कडून MHT-CET (Maharashtra coman Entrance Test) ची परीक्षा घेण्यात येते HSC प्रॅक्टीकल आणि परीक्षेच्या घाई गडबडीत फॉर्म भरणे तुम्ही विसरून जाऊ नये म्हणून माहिती तुमच्या पर्यंत पोहचवित आहे. MHT-CET 2022 परिक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठि आवश्यक कागदपत्रे आणि खालील संपूर्ण माहिती निट वाचा? संपर्क 9970099623


1)१० वी मार्कशीट- Xerox Photo –
2) ह्यालीडिटी असेल तर झेरॉक्स
3) व्हालिडीटी नसेल तर पावती –
4)१ पासफोटो आणि जन्म तारीख –
5) विधार्थाची स्वतःची सही –
6) संपूर्ण पत्ता –
7) आधार कार्ड ओरिजन स्कॅन फोटो-
8) स्वतःचे मोबाइल नंबर-आवश्यक
9) स्वत:चा ई-मेल ID -आवश्यक
**१० वी १२ वी चे रोल नं जर असेल तर
१०वी आणि १२वी च्या शाळेचे नाव आणि पत्ता पाठवायचे आहे

.
MHT-CET फक्त PCM साठी शासकीय फी 610 ₹ आणि जर PCB पण देत असेल तर 610 ₹ दोन्ही पण परिक्षा द्यायचं असेल तर फिस असनार फक्त 1210 ₹ आहे याची दक्षता घ्यावी.
नॉन क्रिमिलियर आणि कास्ट वाँलीडीटी असेल तर ठीक नाही तर ठीक तरी फॉर्म भरता येतो .

काळजी करू नका, इतर माहितीसाठी मला संपर्क करा

प्रा.अमित सर

9970099623 , 9561900623

प्रॅक्टिकल परीक्षेचा कलावधी सुरु असल्यामुळे फॉर्म भरण्यास त्रास होत असल्यास जवळपास सुविधा उपलब्ध नसल्यास गरजु विधार्थाना मि स्वतः शिबिर (विद्यादान माहिती केंद्र कॅम्प) च्या माध्यमातुन फॉर्म भरून देईल 610 किंवा 1210 ₹ मध्ये त्यासाठी त्यांचे कॅम्प ला येणे शक्य नसल्यास ऑनलाइन च माहिती पुरवायची आहे.

मित्रानो शक्य होत असल्यास जमलंच तर भंडारा/नागपुर ऑफिस ला नक्की या.

सोबत पालकांना घेऊन येऊ शकता संपर्क करावा-9970099623. आणि अजून एक तुमच्या पालकाचे बी.पी.एल आणि श्रमिक कार्ड असेल तर जिल्हातील प्रत्येक शाळेतील १० ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्याना MHT-CET ची 200₹ किंमत असणारी पुस्तक अभ्यास करण्यासाठी निःशुल्क (फ्री) दिली जाईल अधिक माहितीसाठी कॉल करा.

प्रा.अमित सर -9970099623,9561900623
ऑफिस _ मुरलीकांता क्लिनिक मुस्लीम लाईब्ररी चौक डॉ यादोराव पडोळे हॉस्पिटल च्या मागे रोजान हॉटेल च्या दुसऱ्या माड्यावर युथ करिअर अकॅडमी नीट/जेई क्लासेस भंडारा.
स्वताची काळजी घ्या,तुमच्या इतर मित्राणा ही त्यांच्या वॉट्अप ग्रुप वर माहिती फॉरवर्ड करा इतर प्रश्र असल्यास मला कॉल अथवा वॉट्सअप वर संपर्क करा ?

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]