Crime 24 Tass
NHM Recruitment

NHM Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी संपूर्ण राज्यभरात मेगाभरती

मुंबई, 12 डिसेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सामुदायिक आरोग्य अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.
पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer CHO) – नोकरीचं ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer CHO) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान Bachelors in Ayurvedic Medicine, Bachelors in Unani Medicine, Bachelors in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवार हे Maharashtra Council of Indian Medicine/ किंवा Maharashtra Nursing council चे सदस्य असणं आवश्यक आहे. अशी होणार निवड सामुदायिक आरोग्य प्रमाणपत्र कार्यक्रमासाठी उमेदवाराची निवड प्रवेश परीक्षेद्वारे केली जाईल जी राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्राद्वारे घेतली जाईल. भरती शुल्क खुल्या वर्गातील अर्जदार: रु. 500/- राखीव श्रेणी अर्जदार: रु. 350/- ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2022
JOB TITLE NHM Maharashtra Community Health Officer Recruitment 2022
या पदांसाठी भरती सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer CHO) – नोकरीचं ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer CHO) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान Bachelors in Ayurvedic Medicine, Bachelors in Unani Medicine, Bachelors in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवार हे Maharashtra Council of Indian Medicine/ किंवा Maharashtra Nursing council चे सदस्य असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवड सामुदायिक आरोग्य प्रमाणपत्र कार्यक्रमासाठी उमेदवाराची निवड प्रवेश परीक्षेद्वारे केली जाईल जी राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्राद्वारे घेतली जाईल.
अर्ज करण्यासाठीचा पत्ता जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://arogya.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]