भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील नगर पंचायत कुठल्यानी कुठल्या विषयासाठी चर्चेत असते. गेल्या तीन महिने पासून मासिक सभा न झाल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी चक्क अध्यक्ष छाया डेकाटे उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्या खुर्चीला हार टाकत शोकसभा व्यक्त करीत या वेळी श्रद्धांजली व्यक्त केली. तीन महिन्यापासून अध्यक्ष उपाध्यक्ष सभा घेण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे मोहाडी शहरातील अनेक कामे प्रलंबित असल्या कारणाने यावर कुठलाच निर्णय अध्यक्ष व उपाध्यक्ष घेतला नसल्यामुळे सर्वपक्ष नगरसेवक आक्रमक होत अनोखा आंदोलन करीत अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या खुर्चीला हार टाकत यावेळी श्रद्धांजली केली व्यक्त.
