Crime 24 Tass

अखेर जवान चंद्रशेखर भोंडे अनंतात विलिन

भंडारा शहरात स्मशान भूमित झाला शासकीय इतमामात अंतसंस्कार…

पोस्टिंग झालेल्या ठिकाण आर्मी वाहनातुन झाला होता अपघात..

अखेर अपघाती निधन झालेला 21 महार रेजिमेंटचा आर्मी जवान चंद्रशेखर उर्फ संदीप भोंडे ह्याचे 72 तासानन्तर भंडारा शहराच्या मुंख्य स्मशान भूमित शासकीय इतमामात अंतसंस्कार करण्यात आले असून ह्यावेळी भंडारा जिल्हाधिकारी सह आर्मीचे आलाकमान उपस्थित होते।

भंडारा जिल्ह्यातील सुपुत्र असलेल्या संदीप उर्फ्र चंद्रशेखर भोंडे हा भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत होता।संदीप हा कर्तव्यर असतांना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मच्छीगण वरुन कोरोणा विलगीकरण केंद्र कडे जात असतांना सरकुली येथे अनियंत्रित गाडीचे अपघात झाले।यात संदीप सहित पाच जवान गंभीर जखमी झाला होता यात उपचारादरम्यान भंडारा शहरातील संदीप भोंडे या जवानाचा उपचारादरम्यान दुदैवी निधन झाले होता।घरा पासून सैन्य चा वारसा लाभलेला संदीप हा 2008 मध्ये 21 महार रजिमेंट नौकरी लागला।

आज संदीप ला अखेरचा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती। तब्बल 72 तासानंतर संदीपचा पार्थिव घरी आण्यात आले।यावेळी भंडारा शहरातील शासकीय इतमानात अत्यंविदी करण्यात आली।भंडारा शहरातील ,म्हडा काँलनी,शास्री चौक,गांधी चौक,पोस्ट आँफीस त्रिमूर्ती चौक या मार्गावरुन अंत्यविदी निघाली।वेगवेगळ्या संघटनेच्या लोकांनी यावेळी चौका चौकात श्रध्दांजली अर्पण केली होती।अखेर यावेळी भंडारा शहरातील शासकीय इतमानात अत्यंविधी करण्यात आली आहे।

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]