70,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त
अकोला जिल्हा प्रतिनिधी डॉ संजय चव्हाण
अकोला:- अगर निंबा येथे दि, 21,03,22रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकास मिळालेल्या ख़बरेवरुन आगर गावातील बाजारातील जुगार अडयावर छापा मारला असता आरोपी, 1, गणेश हिरामन गायकवाड़ 2 प्रभाकर रामभाऊ तायड़े, 3, संतोष मुरलीधर सावले 4, रविंद्र अप्पा बोहरी 5, मोहम्मद इमरान मोहम्मद उस्मान 6अनीस खान खाजा खान 7, करामत शाह कदीर शाह 8, भिमराव केरुजी शिरसात सर्व रा आगर यांच्या जवळून जुगाराचे नगदी 16,800 रुपये, मोबाइल 3 कीमत 30,000 रुपये असा 46800 रूपयांचा मुद्देमाल जपत करण्यात आला अरोपि 9, धनदयाचा जुगाराचा मालक प्रभुदास बोर्डे रा नैराट विराट आहे

तसेच निम्बा गावातील पुतलयाजवळ जुगार खेलनारे 6 आरोपित इंसम ज्यात 1, विजय वामन तायड़े 2 सुनील रतन सावदेकर 3 संतोष तायड़े 4 प्रमोद वासुदेव तायड़े 5 मालक राष्ट्रपाल तायड़े सर्व रा निम्बा यांच्याजवळून नगदी 2940 रुपये व एक मोबाइल 10,000 रुपये असा 12940 रुपये असा जुगारा चां मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच निम्बा गावात अवैध दारू विक्री करणारा राष्ट्रपाल साहेबराव तायड़े याच्या घरझडती मध्ये 66 नग देशीदारु कीमत 2640 रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध दारुबन्दी अधिनियम कलम 65 ई प्रमाने गुन्हा पोलिस स्टेशन उरल येथे दाखल करण्यात आला आहे
सदर कार्यवाहि मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या पथकाने पोलिस स्टेशन उरल अंतर्गत केली,
