Crime 24 Tass

बिनापरवाना देशीदारु वाहतूक करणारे 2 अरोपिताविरुद्ध कार्यवाही

एक मोटरसायकल , 4 पेटी देशीदारु 72000 रूपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला :- बोरगाव ते मुर्तीजापूर रोड वर कारवाई मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास मिळालेल्या ख़बरेवरुन बोरगांव मूर्तिजापुर रोडावर नाकाबन्दी केली असता मोटरसायकल होंडा शाईन नम्बर MH 30BG 7695 यावर आरोपी 1, संदीप दीपक गवई रा बोरगांव 2 मंगेश प्रकाश दामोदर हे बिनापरवाना देशीदारु च्या 4 पेटी ज्यात 244 नग बॉटल दारूचि कीमत 12,000 रुपये व मोटरसायकल 60000 रुपये असा 72000 रूपयांचा मुद्देमाल जपत करून वरील 2 अरोपिताविरुद्ध पो स्टे बोरगांव येथे दारुबन्दी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा नोंदविन्यात आला आहे
सदर कार्यवाहि मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाख़ाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्ये पथकाने ps बोरगांव येथे केली आहे,

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]