Crime 24 Tass

ओवरटेकच्या नादात दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव येणाऱ्या ट्रकने चिरडले…

ओवरटेकच्या नादात दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव येणाऱ्या ट्रकने चिरडले…कारधा पुलावरिल घटना..एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी…

भंडारा न्यूज़

ओव्हरटेकच्या नादात दुचाकीने ट्रिपल सीट जाणाऱ्या व्यक्तींना भरधाव येणाऱ्या टिप्परने चिरडल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर असलेल्या पुलावर घडली असून झालेल्या अपघातात एका महिलांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे।मृतकात 60 वर्षीय सुशीला कागदे समावेश असून 39 वर्षीय सुनिता कागदे व विष्णू कागदे वय 45 वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर भंडारा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे।

वैनगंगा पुलिया पर टेलर ने मारी बाइक को टक्कर दो की मौत एक घायल

कामानिमित्त दुचाकी वरील लोक साकोली वरून ट्रिपल सीट भंडाऱ्यांच्या दिशेने जात असताना दुचाकी ने ट्रक ला ओव्हरटेक केले।मात्र विरुद्ध दिशेकडून गाडी येत असताना अचानक दुचाकी ने ब्रेक लावल्याने मागुन येणाऱ्या ट्रक ने जोरदार धड़क दिली।धड़क इतकी जबर होती कि दुचाकी वरील एक महिला जागिच ठार झाल्या आहे।तर दोन गंभीर जखमीला भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे।अपघातानंतर काही काळ वाहतूक खोलंबली होती।

शुभम पारखेड़कर,भंडारा

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]