महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष्य मा. राज साहेब ठाकरे यांचा ५४ व्या वाढदिवसा निमित्त भंडारा जिल्ह्यातील भंडारा शहर येथे आपल्या सुरक्षे करीता दिवसरात्र तत्पर असणारे पोलीस बांधवाना मिठाई चे वाटप करण्यात आले तसेच पवनी येथे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून साहेबांचा वाढदिवस उत्साहात मनविण्यात आला.

त्यावेळी जिल्हाअध्यक्ष्य मा. नितीनभाऊ वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष मा. शैलेश भाऊ गजभिये, भंडारा शहराध्यक्ष मा. नितीन खेडीकर, तालुका अध्यक्ष मा. रवीभाऊ मानकर दिनेश भजनकर, संदीप फडस, हर्षल भजनकर, अतुल सार्वे , राज देव्हारे, पुष्पल मोरे,उमेश डेकाटे, शुभम डहाके,पवनी तालुका संघटक मा. भोजराज कांबळी, पवनी शहर अध्यक्ष्य मा. राकेश आकरे,विकास ब्राह्मणकर, लोकेश बातुलवार, सतीश देशमुख, धनराज उपरकर,किशोर बारसागडे,हरीगोपाल कांबळी,प्रफुल उपरीकर,भसुराज बोरकर, विवेकानंद भुरे, संजय पुरी , सोमेश्वर जिभकाटे, डेव्हिड गोस्वामी, दिनेश नदापुरे, दत्ता बारसागडे, विजू गाडेकर, इ कार्यकर्ते उपस्थित होते.
