प्रतिनिधी/ भंडारा
भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वाढदिवासानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन २६ जून रोजी करण्यात आले,दि. २४ ते २६ जून दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आमदार क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. २६ जून रोजी १०.०० वा. पेस हॉस्पिटल भंडारा येथे रक्तदान शिबीर ११.०० वा. उपजिल्हा रुग्णालय पवनी येथे फळ वाटप,

१२.०० वा. धरणीधर गणेश मंदीर पवनी येथे महाआरती व महाप्रसाद, दु.१ते४ या वेडात आमदार क्रिया महोत्सवात सहभागी खेळाडूंना प्रमाणत्र वाटप व विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रम जी.बी क्लब भंडारा येथे होणार आहे. सायं ५.०० वा.जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे रुग्णांन फळवाटप ७.०० वा. शिला मंदीर येथे महाआ ११.०० वा. उपरती महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

