Crime 24 Tass
crime24tass news

Bhandara Accident: ट्रक अपघातात तीन ठार

भंडारा: जवाहरनगर (खरबी) जवळील भारत पेट्रोलपंपजवळ उभ्या असलेल्या ट्रकला रायपूरकडून नागपूरच्या दिशेला जात असलेल्या भरधाव ट्रकने मागून धडक दिली.या भीषण अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर (खरबी) येथे शनिवारी पहाटे घडली.

Bhandara Accident: ट्रक अपघातात तीन ठार


GJ 36 V 9495 हा ट्रक नागपूर कडे जात असताना मागून येत असलेल्या CG 04 JC 4013 ह्या ट्रक ने मागील बाजूने धड़क दिली, ही धडक इतकी जोरदार होती कि ट्रक मधील लोहा क्याबीन ला चिरत बाहेर निघाला,हा अपघात सकाळी ४.०० वाजे च्या सुमारास घडला असून क्लीनर रोहीत हिरालाल पटेल वय 22 वर्षे, मुरारी दिलीप सिंग वय 28 वर्षे, दोन्ही रा. गोपालगंज बिहार हे गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यु झाला व चालक शत्रोहन प्रभु प्रसाद वय 30 वर्षे रा. गोपालगंज बिहार यांचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला.

Bhandara Accident: ट्रक अपघातात तीन ठार


तर काही वेड वाहतूक कोडंमबली होती.नंतर दोन्ही ट्रक ला क्रेनच्या अह्याने बाजूला करण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटने ची माहिती मिळताच जवाहर नगर पोलीस स्टेशन चे प्रभारी पंकज बैसाणे व महामार्ग मदत केंद्र गडेगाव चे API प्रमोदकुमार बघेले,PSI नितीन आगाशे,ASI रवींद्र पवनकर,पोना विनोद शिवणकर,पोना प्रकाश तांडेकर,पोना संजय ईश्वरकर,चापोना किशोर हटवार.हे आपल्या पथका सह घटना स्थळी दाखल झाले. ह्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तापास ठाणेदार पंकज बैसाणे हे करीत आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]